Maharashtra Agriculture Department: कृषी विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; सतरा वर्षांनंतर फेररचना; २,६६८ नवीन पदांची निर्मिती

Maharashtra Approves New Agriculture Department Structure: कृषी विभाग आकृतिबंध, २६६८ नवीन पदे, कृषी प्रशासन राज्य शासनाने कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधाला मंजुरी देत २,६६८ नवीन पदांची निर्मिती केली आहे.
Maharashtra Agriculture Department

Maharashtra Agriculture Department

esakal

Updated on

मुंबई: राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे १७ वर्षांनंतर कृषी प्रशासनाची नवी रचना आकारास आली आहे. या नव्या रचनेनुसार आता कृषी विभागात एकूण २३,४७६ नियमित पदे मंजूर करण्यात आली असून, यात २,६६८ नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com