Electric Vehicles : मोठी बातमी! ‘ईव्ही’ वाहनांना राज्यात टोलमाफी; मोटार वाहन करातूनही मिळणार सवलत

टोल नाक्यांवर टोल माफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेत इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांना सुखद धक्का देण्यात आला.
electric vehicles
electric vehiclessakal
Updated on

मुंबई - पर्यावरणपूरक विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले असून, त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर टोल माफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेत इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांना सुखद धक्का देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com