

Maharashtra Board Exam 2026
esakal
Maharashtra Ssc And Hsc Board Exam 2026: राज्यातील दहावी बारावीच्या अगामी परीक्षांबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. परीक्षेला काहीच दिवस बाकी आहे. यंदा परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी अनेक भरारी पथकांची नेमणूक करण्यात आहे.