
Dhananjay Munde: विधीमंडळ अधिवेशन सुरु असताना सभागृहात असभ्य वर्तन केल्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रीपद काढून घेण्यात आलेलं आहे. कृषी खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. तर भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे.