Pregnant Woman Death : दीनानाथप्रकरणी चौकशीसाठी समिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा; गर्भवतीच्या मृत्यूची सरकारकडून दखल

Dinanath Mangeshkar Hospital : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी समिती गठित केली आहे.
Pregnant Woman Death
Pregnant Woman DeathSakal
Updated on

मुंबई : उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू होण्याच्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून जे.जे. रुग्णालयाच्या अधीक्षकांचा समावेश असलेली धर्मादाय विभागीय आयुक्तांची समिती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com