Maharashtra Tender Rules: कंत्राटदारांना राज्य सरकारचा चाप, कामगिरी प्रमाणपत्र बंधनकारक; तीन श्रेणींत वर्गीकरण

New Rating Framework for Large Infrastructure Tenders: ५०० कोटी किंवा त्याहून अधिक किमतीच्या निविदांसाठी वैध कामगिरी प्रमाणपत्र बंधनकारक असून कंत्राटदारांचे ग्रीन, यलो आणि रेड अशा तीन श्रेणींत वर्गीकरण केले जाणार आहे.
Maharashtra Tender Rules

Maharashtra Tender Rules

esakal

Updated on

मुंबई: पायाभूत सुविधांच्या ५०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांसाठी बोली लावणाऱ्या कंत्राटदारांना आता निविदेसोबत वैध कामगिरी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी सक्षम कंत्राटदारांची निवड करण्यासाठी राज्य सरकारने ‘कंत्राटदार कामगिरी मूल्यांकन व रेटिंग फ्रेमवर्क’ लागू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com