Dam Water Storage : राज्यातील धरणांत यंदा जादा पाणीसाठा

राज्यातील तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ६४.४१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
dam water stoage

dam water stoage

Sakal
Updated on

पुणे - राज्यातील तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ६४.४१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा ७.१९ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामध्येही सर्वाधिक पाणीसाठा हा पुणे विभागात असून, सर्वात कमी साठा कोकण विभागात आहे. गतवर्षी या महिन्यात ५७.२२ टक्के पाणीसाठा होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com