

Maharashtra Drought Criteria
esakal
मुंबई : दुष्काळामुळे राज्यातील खरीप हंगाम हातचा गेल्याने बळिराजा हवालदिल झाला असून भरपाईबाबत मात्र सरकारी पातळीवर अद्याप फारशा वेगाने हालचाली होत असल्याचे दिसून येत नाही. या भरपाईसाठी ‘पावसाची तूट’ आणि ‘प्रदीर्घ खंड’या दोन निकषांचा विचार केला जातो, पण आता प्रशासनाने त्याची पडताळणी सुरू केली आहे.