Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Maharashtra Drought-affected Taluka List: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Drought-affected Taluka

Maharashtra Drought-affected Taluka

ESakal

Updated on: 

मुंबई : राज्यात 'एल निनो'चा मोठा फटका बसला असून, सध्या २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र, दुष्काळी तालुक्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. काही भागांचा अपवाद वगळता महाराष्ट्रभर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com