

Maharashtra News
esakal
महाराष्ट्र: विजेचा अनधिकृत वापर किंवा चोरी हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अंतर्गत वीज चोरी करणाऱ्याला शिक्षा होऊ शकते.
वि द्युत यंत्रणेवर, तारेवर जेव्हा एखादी व्यक्ती अप्रामाणिक हेतूने वीज पुरवठ्यासाठी थेट आकडा टाकते, मीटरमध्ये फेरफार करते किंवा वीज प्रवाहाच्या अचूक नोंदणीत अडथळा निर्माण करणारे कोणतेही बाह्य उपकरण वापरते, तेव्हा तो वीज चोरीचा प्रकार मानला जातो.