Maharashtra Budget: कर्जमाफीवर मोठा निर्णय! २ लाखांपर्यंत माफी; पण नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी काय? फडणवीसांनी सांगितलं...

Maharashtra Budget: Devendra Fadnavis Announces 2 Lakh Farm Loan Waiver and Incentive for Regular Loan Repayers : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यबाई अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करत थकीत पीक कर्जावर २ लाख रुपयांपर्यंत माफी देण्याची घोषणा केली.
Maharashtra Announces ₹2 Lakh Farm Loan Waiver; Devendra Fadnavis Reveals Incentive for Regular Repayers

Maharashtra Announces ₹2 Lakh Farm Loan Waiver; Devendra Fadnavis Reveals Incentive for Regular Repayers

esakal

Updated on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. फडणवीस यांनी यावेळी कृषी क्षेत्राला प्राधान्य देत राज्याच्या विकासाची नवी दिशा निश्चित केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com