Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीचा पहिला हप्ता आजपासून जमा?; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत निर्णय शक्य

High-Level Meeting to Decide Fund Release: शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता आजपासून जमा होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे.
Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली; परंतु या योजनेत शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी कर्जमुक्तीच्या पोर्टलला मॅच न होण्यासह इतर अनेक अडचणींना शेतकरी सध्या सामोरे जात आहेत.

असे असले तरी सध्या प्रशासनाने आधार प्रमाणीकरण अर्थात ‘ई-केवायसी’वर भर दिला असून कर्जखात्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली आहे. या शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी (ता. सात) सुखद धक्का मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com