Farmer ID: ७/१२ वर नाव नसले तरी मिळणार शेतकरी ओळखपत्र; राज्यातील १.६ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Maharashtra to issue Farmer IDs to 1.6 lakh cultivators: सातबारा उताऱ्यावर नाव नसल्याने शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या प्रत्यक्ष शेती करणाऱ्यांना आता पर्यायी पुराव्याच्या आधारे ओळखपत्र मिळणार.
Maharashtra to issue Farmer IDs to 1.6 lakh cultivators

Maharashtra to issue Farmer IDs to 1.6 lakh cultivators

esakal

Updated on: 

Nagpur: राज्यातील सुमारे १.६ लाख शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावर नाव नसतानाही फार्मर आयडी (Farmer ID) मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्या; मात्र सातबारा उतारा किंवा फार्मर आयडी डेटाबेसमध्ये नोंद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात याची घोषणा केली.

Loading content, please wait...