Loan Relief for Farmers: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले, कर्जमुक्‍तीसाठी पाच हजार कोटी; लाभ वितरण कार्यक्रमात शिंदेंच्या अनुपस्थितीची चर्चा

₹5,028 Crore Loan Relief: शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ५,०२८ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
Loan Relief for Farmers

Loan Relief for Farmers

esakal

Updated on

मुंबई: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पहिल्या यादीतील सहा लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर पाच हजार २८ कोटी ७० लाख ३८ हजार २०६ रुपयांची रक्कम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांतरित केली. या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा प्रलंबित बाबी असतील, त्यावर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे योजनेच्या ऑनलाइन लाभ वितरणावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Farmer Loan Waiver Data Row Commercial Banks Show Excess Interest Charges 55 Lakh Accounts Sent for Special Audit
Farmer Loan Waiver 2026
Maharashtra Farmer Loan Waiver
Nashik farmer loan waiver payment update
Marathi News Esakal
www.esakal.com