महाराष्ट्रात साडेचार वर्षांत १३ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या; दररोज आठ जणांनी संपवले जीवन

Maharashtra farmer suicides: आरटीआयमधून (RTI) धक्कादायक आकडेवारी उघड; २९५ पात्र शेतकरी कुटुंबे अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत, भरपाई दुप्पट करण्याची मागणी
महाराष्ट्रात साडेचार वर्षांत १३ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या; दररोज आठ जणांनी संपवले जीवन

महाराष्ट्रात साडेचार वर्षांत १३ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या; दररोज आठ जणांनी संपवले जीवन

esakal

Updated on: 

Maharashtra Farmer Suicides: महाराष्ट्रात जानेवारी २०२२ ते जून २०२६ या ५४ महिन्यांच्या कालावधीत १३,१२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून (आरटीआय) समोर आली आहे. राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या काळात दररोज आठपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी जीवन संपवले. महिन्याला सरासरी २५० हून अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com