Maharashtra Farmers: खत खरेदीसाठी शेतकऱ्यांचा तासन्‌तास खोळंबा ऑनलाइन यंत्रणा ठप्प ; पेरणीच्या हंगामात सेवा केंद्रांची स्थिती

Online Fertilizer System Disrupts Sales: खरीप हंगामात खतांच्या मागणीत वाढ झाली असताना ऑनलाइन नोंदणी प्रणाली वारंवार ठप्प होत असल्याने शेतकऱ्यांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
Maharashtra Farmers

Maharashtra Farmers

esakal

Updated on

सांगली: जिल्ह्यात खरीप हंगामाला वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ४५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पावसामुळे पेरणी व रोपलागवडीची कामे सुरू असल्याने खतांची मागणी वाढली आहे. मात्र, खत विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रणाली वारंवार बंद पडत असल्याने शेतकऱ्यांना सेवा केंद्रांवर तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com