HMPV Control : ‘एचएमपीव्ही’ कृती दलाच्या डॉ. सापळे अध्यक्ष
Maharashtra Government : एचएमपीव्ही आजार नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने सात सदस्यीय टास्क फोर्स स्थापन केली असून, अध्यक्षपदी डॉ. पल्लवी सापळे यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई : एचएमपीव्ही या आजारावर नियंत्रण व उपाययोजनांसाठी राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या पथकाच्या अध्यक्षपदी जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची निवड करण्यात आली असून सात सदस्यांचा समावेश आहे.