Agniveers Police Constables Appointment : अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात २८२ सैनिकांना थेट पोलीस कॉन्स्टेबल पदाची नोकरी!

Agniveer News : भारतीय नौदलात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २८२ माजी अग्निवीरांना महाराष्ट्र सरकारने मोठी खूशखबर दिली आहे.
Got direct job without any exam or physical test.

Got direct job without any exam or physical test.

Sakal

Updated on: 

अग्निवीर योजनेअंतर्गत देशाची सेवा करून परतलेल्या तरुणांच्या भविष्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने भारतीय नौदलाच्या पहिल्या बॅचमधील तब्बल २८२ पूर्व अग्निवीरांना राज्य पोलीस दलात थेट पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सामावून घेतले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे सैन्यातून बाहेर पडणाऱ्या तरुणांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असून, राज्य पोलिसांचे मनुष्यबळ अधिक मजबूत झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com