Maharashtra News : महायुती सरकारने २०२२ मध्ये सुरू केलेली 'आनंदाचा शिधा' योजना बंद केली आहे, जी दिवाळी-दसऱ्याच्या काळात गोरगरिबांसाठी चांगले अन्न पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.
मुंबई : गोरगरिबांचा दिवाळी दसरा निवडणूक वर्षांमध्ये गोड करणाऱ्या आनंदाच्या शिधा या योजनेला अखेर ब्रेक लागला आहे. महायुती सरकारने २०२२ सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ ही योजना बंद करण्यात आली आहे.