
पुणे - 'मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. त्यामुळे ओबीसी समाजाच्या मनामध्ये त्यांच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण दिले जाते की काय? असे प्रश्न निर्माण झाले असतील. तर, त्याबद्दलची स्पष्टता, खुलासा राज्य सरकारकडून निश्चितपणे केला जाईल.