Maharashtra Government : जमीन महसूल सुधारणा विधेयक मंजूर; शेतकऱ्यांना १,९३९ हेक्टर जमीन परत मिळणार

Land Return : महाराष्ट्र सरकार शेतसारा न भरल्यामुळे १,०९३ प्रकरणांतील १,९३९ हेक्टर जमीन परत करणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या ५ टक्के रक्कम शासनाकडे भरावी लागणार आहे.
Demand for Land Sale
sakal Demand for Land Sale
Updated on

मुंबई : शेतसारा भरला नाही, त्यामुळे सरकार जमा करण्यात आलेली जमीन परत करणारे महसूल सुधारणा aआले. ही जमीन परत करताना संबंधित शेतकऱ्यांना बाजार भावाच्या ५ टक्के रक्कम शासनाकडे भरावी लागणार आहे. राज्यातील १,०९३ प्रकरणातील १,९३९ हेक्टर जमीन परत केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com