Raigad News: महाड-वरंध घाटात भीषण दरड कोसळली; महाड-पुणे मार्ग पूर्णपणे बंद, वाहनचालकांची मोठी गैरसोय!

Landslide Case: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे महाड-वरंध घाटात भीषण दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे महाड-पुणे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
Mahad-Varandh Ghat

Mahad-Varandh Ghat

ESakal

Updated on: 

महाड : मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड वरंध घाट पुणे मार्गावर पुणे जिल्हा हद्दीत हिरडोशी गावाजवळ दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीला पूर्ण बंद झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com