Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरतीस मान्यता; आरक्षण धोरणाची अचूक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
Recruitment Drive: Government Approves 5,012 Assistant Professor Posts in Maharashtra

Recruitment Drive: Government Approves 5,012 Assistant Professor Posts in Maharashtra

Sakal

Updated on

पुणे : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गात एकूण रिक्त असलेल्या पदांपैकी पाच हजार १२ रिक्त पदांच्या पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. ही भरती करताना विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांना बिनचूक आरक्षण धोरण अंमलबजावणी करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेत एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com