IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

Maharashtra government transfers 25 IAS officers in major administrative reshuffle: डॉ. जास्मिन यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस. यांची सोलापूर जिल्हाधिकारीपदी, कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
 IAS officers

IAS officers

esakal

Updated on

मुंबईः राज्य सरकारने २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, तर महापालिका आणि विभागीय कार्यालयांना नवे आयुक्त मिळाले आहेत. रात्री उशिरा २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले. यात मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com