Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

गृह विभागाने शुक्रवारी (ता. १५) पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काढले आदेश.
Tejasvi Satpute and Sanjay Darade

Tejasvi Satpute and Sanjay Darade

sakal

Updated on

पुणे - कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे पुण्याचे नवे पोलिस सह आयुक्त असतील. तर, विद्यमान सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची पदोन्नतीने पुण्यात गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Police Officers Transfers news
Kolhapur SP Orders police transfer
Yavatmal
Police Transfers : राज्यातील आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Marathi News Esakal
www.esakal.com