Dhananjay Munde: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाचा हल्लाबोल
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मराठा विरोधी भूमिकेवर मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी जोरदार टीका केली आहे.
धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाच्या व नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मराठा समाजाला मिळालेल आरक्षण हे त्याची पोटसूळ आहे.
अलीकडेच धनंजय मुंडे यांनी वंजारा समाजाच्या मेळाव्यात मराठा समाजाला एका टक्क्याचे हे आरक्षण मिळो देणार नाही असे विधान केले होते. त्यावर आता मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे.