- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृह क्रमांक - ८ लागली आग
- रात्री आठच्या सुमारास मुलांच्या वसतिगृहात लागला आग
- शॅार्ट सर्कीट मुळे आग लागल्याची माहीती. विद्यापिठ कर्मचाऱ्यांनी विझवली आग
- आगीत कोणतेही नुकसान नाही
- मागील दोन महिन्यांत दुसऱ्यांदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आग लागल्याचा प्रकार घडला आहे.
- मागच्या महिन्यात कुलसचिव निवासस्थानाच्या समोरील जंगलात आग लागली होती. त्यावेळी अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आग विझवण्यात आली होती.
- विद्यापीठात अग्निशमन दलाची कोणतीही सुविधा नाही.