Labor Issues : बनावट माथाडींना बाहेरचा रस्ता दाखवणार; राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचा इशारा

Fake Mazdoor Workers : राज्य कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी औद्योगिक क्षेत्रांमध्ये बनावट माथाडी कामगारांच्या वाढत्या संकटावर ठोस कारवाई करण्याचा इशारा दिला.
Labor Issues
Labor IssuesSakal
Updated on

पुणे : ‘‘राज्यात बनावट माथाडी कामगारांचा भरणा झाला असून, या बनावट कामगारांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे,’’ असा इशारा राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी दिला. राज्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये बनावट माथाडी कामगारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह सर्वच प्रमुख शहरांच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये हा प्रश्न आहे. या बनावट माथाडी कामगारांमुळे उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, त्याविरोधात अनेक तक्रारी येत असतात. या पार्श्वभूमीवर फुंडकर यांनी वरील इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com