Pune Rain Alert: हवामान विभागाचा पर्यटकांना अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागात कोसळणार पाऊस?
Monsoon Updates: Orange Alert for Konkan and Ghats: बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, कोकणामध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावरही अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून, पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुणे वेधशाळेने पर्यटकांना अशा ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे.