

ajit pawar dhananjay munde
Municipal Corporation Election: महानगर पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. इच्छूकांच्या पक्ष कार्यालयात चकरा वाढल्या आहेत. लवकरच प्रत्यक्ष प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात होईल. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये ४० नेत्यांची नावं सादर करण्यात आलेली आहेत.