Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या आता फक्त विनंती बदल्या! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनाला यश

Maharashtra Nurses Protest Success: कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या परिचारिकांनी नव्या बदली धोरणाविरोधात राज्यभर आंदोलन छेडले होते.
nursing staff

nursing staff

esakal

Updated on

मुंबई: महाराष्ट्रातील सरकारी परिचारिकांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांच्या बदल्या आता केवळ विनंती आणि तक्रारींच्या आधारेच करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवस केलेल्या आंदोलनानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि अपर मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com