

Maharashtra Police Recruitment 2025 Deadline Extended
Esakal
Maharashtra Police Recruitment 2025: महाराष्ट्रातील हजारो तरुणांना पोलीस दलात दाखल होण्याची इच्छा असते. जर तुमचे देखील पोलीस होण्याचं स्वप्न असेल आणि अद्याप देखील अर्ज भरला नसेल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे.