OBC Reservation Latest Update : ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर मैदानात उतरून लढू; मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला थेट इशारा

Chhagan Bhujbal Stand on OBC Reservation : छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे स्पष्ट केले. जात पडताळणी समितीवर राजकीय दबाव नको, तसेच मराठा-कुणबी मागण्यांवर घटनात्मक प्रक्रियेतच निर्णय व्हावा, अशी भूमिका घेतली.
Chhagan Bhujbal on Maratha Kunbi reservation

Chhagan Bhujbal on Maratha Kunbi reservation

esakal

Updated on

मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागू देणार नाही. अन्याय झाल्यास आपण मैदानात उतरून लढू, असा सूचक इशारा मंत्री भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal OBC reservation latest news) सरकारला दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com