Maharashtra Rain updates: ऑरेंज अलर्ट! वादळी वारे अन् गारपीट; रविवारी कोणत्या भागात पाऊस कोसळणार?

IMD Issues Orange Alert for Maharashtra: पाऊस कोसळू लागला असला तरीही अनेक भागांतील उकाडा कायम आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४१.७ अंश तापमानाची नोंद झाली.
Maharashtra Rain updates: ऑरेंज अलर्ट! वादळी वारे अन् गारपीट; रविवारी कोणत्या भागात पाऊस कोसळणार?
Updated on

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने दाणादाण उडवली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी संपूर्ण अंदमान-निकोबार बेट समूह व्यापला असून बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत प्रगती केली आहे. रविवारीही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज ऍलर्ट देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com