Deputy Collector: राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचं प्रमोशन; नायब तहसीलदारांचीही तहसीलदारपदी पदोन्नती

Major Administrative Reshuffle: बावनकुळे म्हणाले की, मी महसूल अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आज जवळपास चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचे डेप्युटी कलेक्टरचे प्रमोशन झाले आहे.
revenue department promotions

esakal

Updated on

revenue department promotions: महसूल विभागाने पदोन्नतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. तर २२ नायब तहसिलदारांची तहसीलदार पदावर वर्णी लागली आहे. गेल्या वीस वर्षापासून रखडलेल्या पदोन्नतीबाबत महसूल विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com