Maharashtra News: महसूल खात्यातील १५२ अधिकाऱ्यांविरोधात कलम १५५च्या गैरवापराची गंभीर कारवाई

List of 152 Guilty Officers: महाराष्ट्र महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध कलम १५५ चा गैरवापर; १५२ दोषी अधिकाऱ्यांची यादी तयार, विभागीय चौकशी आणि कारवाई लवकरच होणार.
Maharashtra News

Maharashtra News

esakal

Updated on

पुणे: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १५५च्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या १५२ अधिकाऱ्यांविरोधातील कारवाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. दोषी अधिकाऱ्यांची नावनिहाय यादी शासन स्तरावर अंतिम करण्याचे काम सुरू झाले असून, या निर्णयामुळे महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com