

Fuel Crisis
sakal
मुंबई : इराण आणि अमेरिका-इस्राईल यांच्यातील युद्धामुळे जगभरात इंधनाचे गणित बिघडले असून, त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसू लागला आहे. राज्यात जाणवणारा घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली असून, लवकरच पेट्रोल पंपांवरही रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.