Heavy Rain Updates: मागच्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं राज्यात पुन्हा एकदा पुनरागमन होण्याचा अंदाज आहे. राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान निर्माण झालं आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आला आहे.