Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार
Konkan and Ghats on Yellow Alert: विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
Vidarbha Latest News: मागच्या आठवड्यापासून राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. आता मात्र अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भासह कोकणात मोठ्या प्रमाणास पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.