
Housing project registration: गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीच्या बाबतीत महत्त्वाची माहिती आहे. या प्रकल्पांची नोंदणी करणाऱ्या 'महारेरा'ने सुधारित नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. या नवीन प्रमाणपत्रांमुळे ग्राहकांना प्रकल्पांची सर्वच माहिती एकाच डॉक्युमेंटमधून मिळणार आहे. या नोंदणी प्रमाणपत्राबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.