Maharashtra Politics : मविआ देणार महायुतीला धक्का; राज्यात प्रत्येक आठवड्यात किमान दोन पक्षांतरे?

महाराष्ट्रात सत्ता बदलणार अशी वातावरणनिर्मिती केली जात असून महायुतीविरोधातील लोकभावनेला गती देण्यासाठी महाविकास आघाडी (मविआ) धक्कातंत्राचा वापर करणार आहे.
mahayuti vs mahavikas aghadi
mahayuti vs mahavikas aghadi esakal
Updated on

मुंबई - महाराष्ट्रात सत्ता बदलणार अशी वातावरणनिर्मिती केली जात असून महायुतीविरोधातील लोकभावनेला गती देण्यासाठी महाविकास आघाडी (मविआ) धक्कातंत्राचा वापर करणार आहे. समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार) ३ सप्टेंबरला प्रवेश होणार आहे. त्यानंतर मविआत दर आठवड्यात किमान दोन पक्षप्रवेश होणार आहे, असे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com