
Maharashtra Politics
Sakal
गडचिरोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता पराभव करेल असे सर्वेक्षणाचे अहवाल मिळाल्यामुळे सत्ताधारी महायुतीला पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे काही ना काही मुद्दे उपस्थित करत निवडणुका पुढे ढकलण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवार (ता. १४) पत्रकार परीषदेत केला.