
वडीगोद्री : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषण सुरू असून मस्साजोगच्या देशमुख कुटुंबीयांनी मंगळवारी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, जरांगेसोबत अन्य काहीजण उपोषणाला बसले असून दोन दिवसांत नऊ जणांची तब्येत खालावली. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.