Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

Manoj Jarange Patil has hinted at releasing another audio clip after the controversial ₹500 crore recording: आधीच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी झालेली नसल्याचे सांगत मनोज जरांगे यांनी एसआयटी तपासाची मागणी केली.
manoj jarange

manoj jarange

esakal

Updated on: 

Manoj Jarange New Audio Clip: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर आता आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आणण्याचे संकेत दिले आहेत. या नव्या क्लिपमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय धक्का बसू शकतो, असा दावा जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...