Manoj Jarange Patil: पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारं उद्घाटन तातडीने रद्द करा; जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन, भीमाशंकर वृक्षतोड परिसराची केली पाहाणी

Manoj Jarange Demands Cancellation of PM Modi's Inauguration at Bhimashankar: यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सह्याद्रीच्या चारही दिशांवर असणाऱ्या लोकांना एकत्र करा आणि लढा तीव्र करा.
Manoj Jarange

Manoj Jarange

esakal

Updated on: 

Manoj Jarange Patil Bhimashankar: कर्जत-भीमाशंकर आणि साय डोंगर परिसरात टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाला आणि वृक्षतोडीला सबंध राज्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध होतानाना दिसून येतोय. त्यातच मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटलांनी बुधवारी या परिसराला भेट दिली.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com