Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या कोअर कमिटीतील सदस्याला मोठा दणका; वाळू उत्खनन प्रकरणात ४.९० कोटींचा दंड कायम

Sanjay Katare : दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याचे निर्देश दिले. कटारे यांना दंडातून वगळण्याचा आदेश देणाऱ्या तत्कालीन तहसीलदारांसह संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Sanjay Katare Sand Mining Case and ₹4.90 Crore Fine

Sanjay Katare Sand Mining Case and ₹4.90 Crore Fine

esakal

Updated on: 

Illegal Sand Mining in Godavari River : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत राज्य सरकारचे लक्ष वेधून घेणारे मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय नानासाहेब कटारे यांच्याशी संबंधित अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कटारे यांना ठोठावण्यात आलेला तब्बल ४ कोटी ९० लाख ७२ हजार २० रुपयांचा दंड कायम ठेवण्यात आला आहे. तत्कालीन तहसीलदारांनी कटारे यांना या दंडाच्या कारवाईतून वगळण्याचा दिलेला आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com