Manoj Jarange Video: फडणवीसांच्या नात्यातील महिला जरांगेंकडे! धनंजय मुंडेंनी त्रास दिल्याचा आरोप

Manoj Jarange Targets Dhananjay Munde Over Alleged Harassment of Fadnavis' Relative: हे प्रकरण नेमकं काय आहे, ते वेळ आल्यावर नक्कीच सांगू... असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
dhananjay munde manoj jarange

dhananjay munde manoj jarange

esakal

Updated on

Dhananjay Munde: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नात्यातील एका महिलेला धनंजय मुंडेंनी त्रास दिल्याचं प्रकरण मनोज जरांगे पाटील यांनी बाहेर काढलं आहे. धनंजय मुंडेंच्या त्रासामुळे त्या महिलेच्या पतीचा जीव गेल्याचंही मनोज जरांगे म्हणाले. ते मंगळवारी माध्यमांशी बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com