
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी सुलभता यावी, यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये सरकारने आरक्षण कसं द्यायचं, याबाबत सांगितलेलंल आहे. मात्र प्रत्यक्षात शासन निर्णयामधील शब्दनिवड, शब्दरचना; यामुळे गोंधळ निर्माण झाला असून या जीआरचे अनेक अर्थ निघत आहेत.