Maratha Empire Dsecendants : मराठा साम्राज्यातील राजघराण्याचे वंशज फिल्मइंडस्ट्रीमध्ये! मुलगी अभिनेत्री अन् वडील मोठे संगीतकार

Patwardhan Royal Family Descendants : पटवर्धन राजघराणे हे दक्षिण महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित, पराक्रमी आणि सुसंस्कृत घराणे म्हणून ओळखले जाते. आता या घराण्याचे वंशज कुठे आहेत काय करतात जाणून घ्या
Patwardhan Royal Family Descendants now

Patwardhan Royal Family Descendants now

esakal

Updated on: 

घराण्याचा उदय आणि पेशवेकाळातील पराक्रम


पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरिभट पटवर्धन हे कोकणातील गणपतीपुळे जवळच्या कोतवडे गावचे होते. ते पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु आणि सल्लागार बनले. पुढे त्यांच्या मुलांनीगोविंद हरी, रामचंद्र हरी आणि त्र्यंबक हरी आपल्या तलवारीच्या जोरावर पेशवे दरबारात मोठे नाव कमावले. विशेषतः हैदर अली आणि टीपू सुलतान यांच्याविरुद्धच्या मोहिमांमध्ये पटवर्धनांनी अतुलनीय शौर्य गाजवले. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशव्यांनी त्यांच्या लष्करी सेवेबद्दल त्यांना मिरज आणि आसपासचा भाग जहागीर म्हणून दिला. पुढे याच जहागिरीचे विभाजन होऊन सांगली, मिरज (थोरली व धाकटी), जमखिंडी, कुरुंदवाड आणि तासगाव अशी स्वतंत्र संस्थाने अस्तित्वात आली.

<div class="paragraphs"><p>Patwardhan Royal Family Descendants now</p></div>

Patwardhan Royal Family Descendants now

esakal

Loading content, please wait...

Related Stories

Adityaraje Patwardhan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Bhagyashree Patwardhan Visits Sangli Sansthan Ganpati
Sangli Ganpati Sansthan to Bring New Elephant From Assam After Bablu Death to Continue the Historic Religious Tradition
Marathi News Esakal
www.esakal.com