Maratha History : इटलीत मराठी सैनिकाचा पुतळा का उभारलाय? हिटलरला फोडला होता घाम, रायगडच्या वीर वाघाची विस्मरनात गेलेली कहाणी

Naik Yeshwant Ghadge Marathi warrior WW2 History : २२ वर्षांच्या मराठी तरुण सैनिकाने इटलीत एकट्याने जर्मन छावणीवर हल्ला करून जवळपास १०० नाझी सैनिक मारले. त्यांच्या या अमर शौर्याबद्दल ब्रिटनने त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार दिला. त्यांचा आजही इटलीमध्ये पुतळा आहे.
Maratha History : इटलीत मराठी सैनिकाचा पुतळा का उभारलाय? हिटलरला फोडला होता घाम, रायगडच्या वीर वाघाची विस्मरनात गेलेली कहाणी

esakal

Updated on

दुसऱ्या महायुद्धाच्या रणधुमाळीत, जिथे बलाढ्य देशांचे सैन्य हुकूमशहा हिटलरच्या नाझी सैन्यासमोर गुडघे टेकत होते, तिथे एका २२ वर्षांच्या मराठी तरुणाने अशी काही मर्दुमकी गाजवली की थेट युरोपची भूमी हादरली. ही केवळ एका सैनिकाची गोष्ट नाही, तर सातसमुद्रापार शत्रुला पाणी पाजणाऱ्या एका सह्याद्रीच्या वाघाची शौर्यगाथा आहे. ज्या देशात कधी पाऊलही ठेवलं नव्हतं, त्या देशातल्या एका छावणीत घुसून या वीराने इतिहास लिहिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com